आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षानंतर आषाढ मासात शुभ योग, 24 जूनला करा हे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी आषाढ मासात शनि अमावस्या योग जुळून येत आहे. हा योग 10 वर्षानंतर 24 जूनला शनिवारी जुळून येत आहे. या दिवशी हलहारिणी अमावस्या असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

उज्जैनचे ज्योतिषाचार्य  पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार, यापूर्वी आषाढ मासात शनि अमावास्येचा योग 10 वर्षांपूर्वी 2007 मध्ये जुळून आला होता आणि यानंतर हा योग 17 वर्षांनंतर म्हणजे 2034 मध्ये जुळून येईल. मान्यतेनुसार शनि अमावस्येच्या दिवशी शनिशी संबंधित उपाय केल्यास शनि दोषातून मुक्ती मिळते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...