आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 NOV. शनिवारी संध्याकाळी हे उपाय केल्यास, दूर होईल वाईट काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शनिवारी कार्तिकी पौर्णिमा असल्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. शनिवारचा कारक ग्रह शनी आहे. पौर्णिमेला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. शनी ग्रहांचा न्यायाधीश असून आपल्या चांगल्या-वाईट कर्माचे फळ आपल्याला प्रदान करतो. येथे जाणून घ्या, कार्तिक पौर्णिमेला शनिदेवाचे कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...