23 जूनला शनिचे / 23 जूनला शनिचे राशी परिवर्तन : बदलणार नशीब, या राशींना होईल धनलाभ

जीवनमंत्र डेस्क

Jun 12,2017 07:15:00 AM IST
जून महिन्यातील 23 तारखेपासून शनी रास बदलत आहे. शनीच्या राशी परिवर्तनाच्या तारखेसंदर्भात पंचांगामध्ये भेद आहेत. काही पंचांगानुसार राशी परिवर्तन 21 जूनला होईल. वक्री शनी धनु राशीमधून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. वृश्चिक राशीमध्ये शनी 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी शनीचे राशी परिवर्तन कसे राहील.
X
COMMENT