श्रावण महिन्यात महादेवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसांमध्ये करण्यात आलेल्या शिव पूजेने महादेवासोबतच इतर सर्व देवी-देवता प्रसन्न होतात. कुंडलीतील ग्रहदोष नष्ट होतात. स्वतःच्या राशीनुसार महादेवाची पूजा केल्यास दर्भाग्य दूर होऊन भाग्याची साथ मिळू लागते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, महादेवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय...