मनुष्याच्या विविध इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. धर्म शास्त्रामध्ये इच्छापूर्तीसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायानुसार, आठवड्यातील आठही दिवस वेगवेगळ्या देवतांची पूजा व उपाय करण्याचे विधान सांगण्यात आले आहे. यामुळे मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते. शिवपुराणामध्ये या संदर्भात विस्तृत वर्णन आढळून येते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणता उपाय केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात...