आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील शुक्रवार : धन लाभासाठी घरातच करा हे सोपे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार श्रावण मासातील शुक्ल पक्षातील शुक्रवारचा दिवस खूप खास आहे, कारण हा दिवस महालक्ष्मीच्या उपासनेच्या असून या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते. आज आम्ही तुम्हाला श्रावण+शुक्रवार योगामध्ये राशीनुसार केल्या जाणाऱ्या खास उपायांची माहिती देत आहोत. हे उपाय तुम्ही आजपासून सुरु करून नियमितपणे करू शकता.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून राशीनुसार जाणून घ्या, लक्ष्मी प्राप्तीचे खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...