आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण पौर्णिमेला चंद्र ग्रहण : जाणून घ्या, राशीनुसार कसा राहील प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 ऑगस्टला लागणारे चंद्र ग्रहण रात्री 10.42 पासून सुरु होईल. ग्रहण मोक्ष रात्री 12.38 ला होईल. या काळात चंद्र मकर राशी आणि श्रवण नक्षत्रामध्ये भ्रमण करेल. हे ग्रहण 1 तास 56 मिनिटांचे राहील. ग्रहणाचा सुतक काळ दुपारी 1 पासून सुरु होईल. या ग्रहणावर मंगळ, शनि आणि गुरुची दृष्टी पडत आहे. इंदूरचे पंडित डॉ. मनीष शर्मा यांच्यानुसार यावर्षी राखीपौर्णिमेला भद्रा आणि ग्रहण असल्यामुळे राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळेल.
 
राखीपौर्णिमा आणि उपाकर्म
चंद्र ग्रहांमुळे सोमवार 7 ऑगस्टला दिवसा 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत भद्रा नक्षत्र राहील आणि दुपारी 1 पासून ग्रहणाचे वेध (सुतक) लागल्यामुळे रक्षाबंधन सकाळी 11.15 ते दुपारी 1 पर्यंत याच काळात करावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहील हे ग्रहण...
बातम्या आणखी आहेत...