आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नात वारंवार साप दिसत असतील, तर जाणुन घ्या कोणते स्वप्न आहे शुभ आणि अशुभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मनुष्य स्वप्न पाहत असतो. काही लोकांना स्वप्न लक्षात राहतात तर काही लोकांना लक्षात राहत नाही. सर्वांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. काही स्वप्न पाहताना अचानक झोप उघडते आणि शरीरातून घाम निघतो. तुम्हाला स्वप्नात साप दिसला तरच असे होऊ शकते. अशा प्रकारचे स्वप्न अनेक लोकांना दिसतात. ज्योतिषनुसार स्वप्नात साप दिण्याचे अनेक अर्थ असतात. जाणुन घ्या कशा प्रकारचा साप दिसल्यावर स्वप्न फळदायी असते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा - स्वप्नांविषयी सविस्तर...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...