आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सोमवती अमावस्या : करा हे उपाय, दूर होतील सर्व अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
21 ऑगस्टला सोमवार आणि अमावस्येचा योग जुळतोय. सोमवती अमावस्या असल्यामुळे दान, उपवास इत्यादींचे महत्त्व वाढले आहे. धर्म ग्रंथानुसार अमावस्या पितरांची तिथी आहे. यासाठी या दिवशी काही विशेष उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांति मिळते. पितरांच्या शांतीसाठी सोमवती अमावस्येला कोणकोणते उपाय करावे, हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...