आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीतील कालसर्प दोष नष्ट करण्याचे हे आहेत 3 सोपे उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्मकुंडलीत राहू आणि केतूच्या विशेष स्थितीमुळे जुळून येणार कालसर्प योग एक असा दोष आहे, जो जातकाच्या पूर्वजन्मीच्या जघन्य अपराधामुळे किंवा शापामुळे कुंडलीत असतो. या दोषामुळे व व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, कालसर्प दोष दूर करण्याचे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...