आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 महिन्यात हे संकेत भेटल्यास समजून घ्या, तुम्ही होणार आहात श्रीमंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या चातुर्मास चालू असून मंगळवार 31 ऑक्टोबर 2017 रोजी समपात होईल. या चार महिन्यात भगवान विष्णू विश्रांतीसाठी पाताळात जातात. भगवान विष्णूंच्या कृपा प्राप्तीसाठी सर्व लोक या काळात विष्णू उपासना करतात. यासोबतच या चार महिन्यांच्या काळात तुम्हाला येथे सांगण्यात आलेले संकेत दिसून आल्यास समजून घ्यावे की, लवकरच तुम्ही धनवान होणार आहात.

स्वप्न ज्योतिषशास्त्रानुसार काही स्वप्न आपल्याला धन प्राप्तीचे संकेत देतात तर काही धन नाशाबद्दल सचेत करतात. या संकेतांना लक्षात समजून घेऊन आपण समजू शकतो की, आपल्याला केव्हा होऊ शकतो धनलाभ आणि केव्हा नुकसान? 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, धन प्राप्तीचे इतर काही खास संकेत...
बातम्या आणखी आहेत...