हिंदू धर्मातील सोळा संस्कारांमध्ये विवाह संस्कार सर्वात प्रमुख आहे. लग्नाविषयी सर्वांच्या मनात काही न काही प्रश्न नक्की असतात. उदा. लग्न केव्हा होणार, जोडीदार कसा मिळेल इ. अनेकवेळा आपण असे काही स्वप्न बघतो ज्यामध्ये लग्नाशी संबंधित प्रश्नाची उत्तरे दडलेले असतात परंतु ते संकेत आपल्या लक्षात येत नाहीत. पुढील स्लाईड्सवर अशाच काही स्वप्नांविषयी जाणून घ्या, जे लग्न, प्रेम, प्रणय संबंधित माहिती देतात...