गुरुवारी देवगुरु बृहस्पती यांची विशेष पूजा केली जाते. गुरुला भाग्य आणि धर्म कारक ग्रह मानले जाते. कुंडलीतील गुरु ग्रहाच्या स्थितीचा वैवाहिक जीवनावरही प्रभाव पडतो. गुरु शुभ स्थितीमध्ये असल्यास भाग्याची साथ मिळते तसेच पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. कुंडलीत गुरु ग्रहाशी संबंधित दोष असल्यास विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, गुरु ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी गुरुवारी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...