आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी चंद्रासमोर बुध-शनीची जोडी असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सावध राहावे. या दोन ग्रहांमुळे चंद्र पीडित होऊन अशुभफल प्रदान करेल. याच्या प्रभावाने जॉब किंवा बिझनेसमध्ये लोक तुमच्या गैरफायदा घेऊ शकतात. धनहानी आणि वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...