प्राचीन मान्यतेनुसार दिवसाची सुरुवात शुभ कामाने केल्यास संपूर्ण दिवस सकारात्मक राहतो. याचप्रकारे महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या उपायांनी महिनाभर शुभफळ प्राप्त होऊन अडचणी दूर होऊ शकतात. येथे जाणून घ्या, जून 2017 च्या सुरुवातीला कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...