आज वटपौर्णिमा : / आज वटपौर्णिमा : या 5 उपायांनी दूर होऊ शकते गरिबी

जीवनमंत्र डेस्क

Jun 08,2017 12:23:00 PM IST
ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथिला वटसावित्री पौर्णिमा नावानेही ओळखले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्रदान करतात. यामुळे अनेक लोक पौर्णिमेच्या दिवशी विशेष पूजा-पाठ करतात. येथे जाणून घ्या, पौर्णिमेच्या दिवशी करण्यात यणारे काही खास उपाय.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
X
COMMENT