आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा करताना लक्षात ठेवा या 8 गोष्टी, त्वरित मिळेल पूजेचे फळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरुड पुराण, महाभारत यासारख्या विविध ग्रंथामध्ये पूजा-पाठ करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. पूजा करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. येथे जाणून घ्या, पूजा करताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे..
बातम्या आणखी आहेत...