आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबर 2018 पर्यंत गुरु राहील तूळ राशीत, तुमच्यावर असा पडेल प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील एक वर्षापासून गुरु कन्या राशीमध्ये स्थित आहे. आता 12 सप्टेंबरपासून 11 ऑक्टोबर 2018 पर्यंत तूळ राशीत राहील. गुरूच्या राशी परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. 12 पैकी 8 राशीच्या लोकांवर याचा चांगला प्रभाव राहील. नोकरी, बिझनेस, पैसा, संपत्ती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि लव्ह-लाईफसाठी हा चांगला काळ राहील. गुरु ग्रहाला धर्म स्थळ, राजकारण, बँक, मौल्यवान धातू, न्याय, मंत्रिपद, दान-पुण्य इ. गोष्टींचा कारक ग्रह मानले जाते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसे राहील गुरुचे राशी परिवर्तन...
बातम्या आणखी आहेत...