आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या स्त्रीच्या स्वभावाच्या खास गोष्टी जाणून घेण्याची हीसुद्धा आहे 1 पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हला एखाद्या स्त्रीचा स्वभाव लवकर जाणून घेण्याची इच्छा असेल तर या विधीनुसार तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. एखाद्या स्त्रीचा स्वभाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला तिच्या जन्मासंबंधी फक एक गोष्ट माहिती करून घ्यावी लागेल, ती म्हणजे स्त्रीचा जन्म कोणत्या ऋतूमध्ये झाला आहे. एका वर्षामध्ये वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर हे ऋतू असतात. या ऋतूंच्या आधारावर व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होत राहतात.

वसंत ऋतू
ज्या स्त्रियांचा जन्म वसंत ऋतू ( (वसंत ऋतुचा काळ प्रत्येक वर्षी  मार्च-एप्रिल महिन्याच्या जवळपास राहतो) ) मध्ये झाला असेल त्या मनाने पवित्र, धनवान, आणि पुत्रवान असतात. अशा स्त्रियां धर्म-कर्मामधील जाणकार असतात. आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात. सामान्यतः अशा स्त्रियांना संगीताची जास्त माहिती असते.
 
पुढे जाणून घ्या ऋतूंच्या आधारावर स्त्रीच्या स्वभावाशी संबधित खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...