आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळाचे राशी परिवर्तन : 26 ऑगस्टपर्यंत तुमच्या राशीवर असा राहील प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
11 जुलै ते 26 ऑगस्ट पर्यंत मेष, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर मंगळाचा जास्त प्रभाव राहील. या 5 राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारामध्ये रिस्क घेऊ नये. आरोग्य आणि लव्ह लाईफमध्ये हलगर्जीपणा करू नये. धन हानी, वाद आणि व्यर्थ खर्च होण्याचे योग आहेत. इतर सात राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, मंगळाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी कसे राहील...
बातम्या आणखी आहेत...