समुद्रशास्त्रामध्ये तुमच्या अंगावर तीळ असण्याचे महत्त्व सांगताना विविध शुभ तुलांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये शरीरावरील 10 स्थान असे आहेत, जेथे तीळ असण्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला कधीही धनाची कमतरता भासणार नाही असा आहे.
पाठीवर तीळ असणारा व्यक्ती रोमँटिक तसेच धनवान असण्याचे संकेत देतो. हे लोक भरपूर पैसा कमावतात आणि खूप खर्च करतात. या लोकांना सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या शरीराच्या या भागावर तीळ आहे की नाही...