आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 राशींसाठी काहीसा असा राहील सोमवार, वाचा राशीफळ आणि उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी मृत्यू आणि विषकुंभ नावाचे दोन अशुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांनी सावध राहावे आवश्यक आहे. याच्या अशुभ प्रभावाने धनहानी आणि वाद होण्याची शक्यता आहे. कामामध्ये अडचणी येऊ शकतात. यामुळे या 5 राशीच्या लोकांनी घाईगडबड आणि रिस्क यापासून दूर राहावे. इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्याकी, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...