आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी कृतिका नक्षत्राचा चंद्र आणि सिंहराशीमध्ये सूर्य, मंगळ, बुध असल्यामुळे 8 राशींसाठी दिवस शुभ असेल. मेष, मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांचे काम पुर्ण होतील. नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी दूर होण्याचे योग आहेत. या लोकांचा अडकलेला पैसा मिळू शकतो. आरोग्य आणि लव्ह लाइफच्या बाबतीत दिवस चांगला राहिल. यासोबतच वृषभ, कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी धोके टाळावे. अशा प्रकारे 12 मधील 8 राशींसाठी सोमवार शुभ आणि 4 राशींसाठी ठिक राहिल.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या राशीभविष्य...
बातम्या आणखी आहेत...