Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi

सोमवार : 6 राशीच्या लोकांनी राहावे सांभाळून, धनहानी आणि तणावाचे योग

जीवनमंत्र डेस्क | Update - Jun 12, 2017, 07:35 AM IST

सोमवारी पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे 2 अशुभ योग जुळून येत आहेत. उत्पात आणि मृत्यू नावाच्या या योगाचा प्रभाव 6 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील.

 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  सोमवारी पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे 2 अशुभ योग जुळून येत आहेत. उत्पात आणि मृत्यू नावाच्या या योगाचा प्रभाव 6 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. यासोबतच शनी-चंद्राच्या जोडीचा अशुभ प्रभावही राहील. ग्रह-ताऱ्यांच्या अशा स्थितीमुळे नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी वाढू शकतात. महत्त्वाची कामे अर्धवट राहू शकतात. वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च वाढेल. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील.

  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मेष - स्वप्नरंजन सोडून आज वास्तवतेचा विचार गरजेचा आहे. िदवस अनुकूल असला तरी अात्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत होईल. शुभरंग : जांभळा, अंक-३. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृषभ - सहजच काही साध्य होणे शक्य नसले तरी तुमच्या प्रामाणिक मेहनतीस मात्र आज न्याय मिळेल. तरुण मंडळींनी आेव्हर कॉन्फिडन्सला आवर घालावा. शुभरंग : राखाडी, अंक-७. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मिथुन - आज तुम्ही सतत कार्यमग्न रहाणार आहात. अनेक सुसंधी तुमचे दार ठोठावणार आहेत. नेतृत्वास वाव मिळणार आहे. नवीन नोकरीच्या शोधात यश मिळेल. शुभरंग : मोरपंखी, अंक-६. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कर्क - आज तुमचा इच्छापूर्तीचा दिवस असून दैवाची अनुकलता राहील.जोडीदाराशी एकमत असेल. विरोधकही तुमच्या प्रभावात असतील. सत्संगात रहा. शुभरंग : गुलाबी, अंक-४. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  सिंह - एखादी महत्त्वाची बातमी समजेल. संभाषण चातुर्याने इतरांवर चांगली छाप पडेल. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता. . शुभरंग : निळा, अंक-१. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कन्या - योग्य निर्णय योग्य कृती यामुळे आनंदी घटनांचा स्वाद घेता येईल. आजचा िदवस लाभाचा असून आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा झालेली दिसेल. शुभरंग : क्रीम, अंक-५. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  तूळ -दैनंदिन कामे पूर्ण होण्यात काही अडचणी येतील. होतकरू लेखक, नवकवी यांची लिखाणे प्रसिद्ध होतील. अावश्यक नसेल तर आज प्रवास टाळा. शुभरंग : पोपटी, अंक-८. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  वृश्चिक - इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची उमेद निर्माण होईल. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कुणाची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. शुभरंग : पांढरा, अंक- ९. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  धनू - नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने संमिश्र घटनांचा दिवस. स्थावर वाहन खरेदीसाठी कर्जमंजुरी होईल. खिसा गरम असल्याने अवघड प्रश्न सोपे होतील. शुभरंग: निळा, अंक-२. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मकर - कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. जुन्या गुंतवणूकीतून आकर्षक परतावा मिळेल. व्यावसायिक मंडळी नव्या उपक्रमांत गुंतवणूक करतील. शुभरंग : पोपटी, अंक-८. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  कुंभ - भविष्याच्या द़ृष्टीने गुंतवणूक कराल. अनपेिक्षतपणे काही वैद्यकीय खर्चास सामोरे जावे लागेल. नवीन सुरू केलेल्या कामात सातत्य ठेवा. शुभरंग : मोतिया, अंक-६. 
 • Monday 12 June 2017 Free Daily Horoscope In marathi
  मीन - उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. विद्यार्थी लक्षणिय कामगिरी करतील. खेळाडू आज कौशल्य पणास लावतील. ज्येष्ठ आध्यात्मात रमतील. शुभरंग : जांभळा, अंक-२. 

Trending