आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशीफळ : तुमच्यासाठी कसा राहील श्रावणातील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरणी नक्षत्र आणि सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे 8 राशीच्या लोकांसाठी सोमवार फायदा करून देणारा दिवस राहील. चर आणि वृद्धी योगामुळे महत्त्वाचे काम वेळेवर पूर्ण होईल. या राशीच्या लोकांना प्रॉपर्टी आणि उत्पन्नाच्या बाबतीत नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार....
बातम्या आणखी आहेत...