आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, धनु, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी 16 ऑक्टोबर हा दिवस फायद्याचा ठरु शकतो. सोमवारी ध्वज आणि शुक्ल नामक 2 शुभ योग जुळत आहेत. पूर्वाफाल्गुनी नक्षत्र आणि सिंह राशीमध्ये चंद्र असल्यामुळे बँकिंग, प्रॉपर्टी आणि ट्रेंडिमध्ये या 8 राशींना फायदा होऊ शकतो. नोकरी करणा-या लोकांसाठीही दिवस चांगला असेल. तर इतर ग्रहांमुळे वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना थोडे सांभाळून राहावे लागेल. अशा प्रकारे 12 मधून 8 राशींसाठी दिवस शुभ राहिल. इतर राशींनी सावध राहावे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ आणि उपाय - 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...