आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र, मंगळ, बुध, शुक्र सिंह राशीमध्ये असल्यामुळे आणि यावर शनिची वक्र दृष्टी असल्यामुळे 6 राशींसाठी अडचणीचे ठरु शकते. ग्रहता-यांच्या अशुभ स्थितीमुळे वृषभ, सिंह, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांना अनेक बाबतीत अडचणी येऊ शकतात. यामुळे वायफळ खर्च आणि टेंशन वाढू शकते. वाद होण्याचे योगही जुळतील. याव्यतिरिक्त सिध्द नावाचा शुभ योग जुळत असल्यामुळे इतर 6 राशींसाठी दिवस सामान्य असेल. यावर ग्रहता-यांचा मिश्रित प्रभाव असेल.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या तुमच्या राशीसाठी कसा असेल आजचा दिवस...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
 
बातम्या आणखी आहेत...