आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभ राशीतील चंद्र अमृत आणि गजकेसरी नावाचे शुभ योग तयार करत आहे. या 2 शुभ योगामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना होऊ शकतो एक्स्ट्रॉ फायदा. सोमवारी या लोकांना अडकेलला पैसा परत मिळू शकतो. जॉब आणि बिझनेसमध्ये रुटीन कामाशिवाय फायदा करून देणाऱ्या इतरही गोष्टी घडतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...