आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी बुध-शनीची जोडी काही राशीच्या लोकांना खोटं बोलण्यास भाग पाडू शकते. यामुळे पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकते. यामुळे वाद आणि धनहानी होऊ शकते. 12 पैकी सहा राशीच्या लोकांनी आज खोटं बोलण्यापासून दूर राहावे. शुक्र-चंद्राचा दृष्टी संबंध आणि बुधाची तिरकी चाल यामुळे इतर सहा राहसीच्या लोकांनीही सांभाळून राहावे. सोमवारच्या ग्रह-स्थितीमुळे दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

बातम्या आणखी आहेत...