आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी चंद्राच्या स्थितीमुळे ग्रहण योग जुळून येत असून यावर शनीची वक्रदृष्टी राहील. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. क्रोध आणि घाईगडबडीपासून दूरच राहावे. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...