आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रहण असूनही लकी राहतील या 6 राशीचे लोक, होईल धनलाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी ग्रहण असूनही 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना ग्रहांची मदत मिळेल. चंद्रावर मंगळ आणि गुरुची दृष्टी असल्यामुळे गजकेसरी आणि लक्ष्मी नावाचे 2 शुभ योग जुळून येतील. यामुळे 6 राशीच्या लोकांना धनलाभ आणि नशिबाची साथ मिळेल. नोकरी आणि बिझनेसमधील महत्त्वाची कामे पूर्ण होतील. इतर सहा राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
बातम्या आणखी आहेत...