आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानचा ताजमहाल आहे हे मंदिर, भगवान विष्णूंशी खास संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिलवाडा जैन मंदिराला राजस्थानचा ताजमहाल म्हटले जाते. मन मोहून घेणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूला दिलवाडाचे लोक 'आजुबा' मानतात. या ठिकाणी एका अवतारी पुरुषाने जन्म घेतला होता असे मानले जाते. स्थानिक मान्यतेनुसार हा अवतार भगवान विष्णूंचा एक अंश होता. हे मंदिर कलाकृती आणि शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे. ही ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो लोक येत राहतात.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराच्या इतर काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...