आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे जोडा तुमच्या नावाचे अल्फाबेट्स आणि जाणून घ्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंक ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या नावाचे अल्फाबेट्स जोडून भाग्यशाली अंक समजू शकतो. येथे जाणून घ्या, किरोच्या अंक विद्येनुसार अल्फाबेट्स कशाप्रकारे जोडले जातात.

A पासून Z पर्यंत अल्फाबेट्ससाठी वेगवेगळे नंबर निश्चित करण्यात आले आहे. हे अंक जोडून खास अंक समजू शकतो.

जाणून घ्या, अल्फाबेट्स आणि त्यांचे अंक
A = 1, B = 2, C = 3, D =4, E = 5, F = 8, G = 3, H = 5, I = 1, J = 1, K = 2, L = 3, M = 4, N = 5, O = 7, P = 8, Q = 1, R = 2, S = 3, T= 4, U = 6, V = 6, W = 6, X = 5, Y = 1, Z = 7
 
पुढे जाणून घ्या, नावाचे अल्फाबेट्स जोडण्याचा विधी...
बातम्या आणखी आहेत...