आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवारपासून सुरु होईल राज पंचक, 6 ऑक्टोबरपर्यंत करु नका ही 5 काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय ज्योतिषमध्ये पंचक अशुभ मानले गेले आहे. या अंतर्गत, धनिष्ठा, शतभिषा, उत्तरा भाद्रबत, पूर्वा नक्षत्र येतात. यावेळी 2 ऑक्टोबर, सोमवारी सकाळी 7.14 पासून पंचक सुरु होईल. 6 ऑक्टोबर 08.50 पर्यंत पंचक राहिल. उज्जैनचे ज्योतिष पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार पंचक सोमवारी सुरु होत असल्यामुळे याला राज पंचक म्हटले जाईल. पंचक किती प्रकारचा असतो आणि यामध्ये काणती कामे करु नयेत हे पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...