आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीन राशीमध्ये चंद्र : तुमच्यासाठी असा राहील श्रावणातील हा शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी मीन राशीतील चंद्राचा गुरुसोबत दृष्टीसंबंध होईल. यामुळे गजकेसरी नावाचा राजयोग जुळून येत आहेत. यासोबतच रेवती नक्षत्रामुळे धाता योगही जुळून येत आहे. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी शनिवार खास राहील. नोकरी आणि बिझनेसमधील अडचणी नष्ट होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...