आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरी आणि बिझनेसमध्ये होईल डबल फायदा, लकी राहतील या 8 राशीचे लोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार 15 जुलैला, गुरु-चंद्र समोरासमोर असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून येत असून हा योग दिवसभर राहील. यामुळे चिंताग्रस्त लोकांच्या सर्व चिंता दूर होतील. अडकलेला पैसा परत मिळेल. या शुभ योगामध्ये करण्यात आलेल्या खरेदी आणि व्यवहारामध्ये फायदा होईल. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. या योगामध्ये करण्यात आलेल्या कामाचा दुप्पट फायदा होतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...