आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी राजयोग, तुमच्या राशीसाठी असा असेल दिवस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी चंद्र आणि गुरु समोरा-समोर आल्याने गजकेसरी नामक राजयोग जुळत आहे. यामुळे 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असेल. वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तुळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या लोकांना नोकरी, बिझनेस, पैसा आणि लव्ह लाइफच्या बाबतीत नशीबाची साथ मिळेल. अडकलेली काम पुर्ण होतील. वाद दूर होतील. याव्यतिरिक्त मेष, कन्या, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी इतर ग्रहांची स्थिती चांगली नाही. या राशींना दिवसभर सांभाळून राहावे लागेल.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीफळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...