आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी छत्र, सिद्धी आणि लक्ष्मी योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने आठ राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. शुभ योगामुळे या लोकांना कामामध्ये दुप्पट फायदा होऊ शकतो. अपूर्ण कामे पूर्ण होतील आणि नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...