आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी सूर्य-चंद्राच्या स्थितीमुळे सौभाग्य योग जुळून येत आहे. याचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. या शुभ योगाच्या प्रभावाने अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला राहील. नोकरी, बिझनेसमध्ये मोठी जबाबदारी मिळेल. शनिवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे राक्षस नावाचा एक अशुभ योगही जुळून येत आहे. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...