आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी विशाखा नक्षत्र असल्याने 5 राशींना धनलाभ होऊ शकतो. तर सूर्य-चंद्राचा प्रीति योग जुळत आहे. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांचे नियोजित कामं पुर्ण होतील. या शुभ योगाच्या प्रभावामुळे प्रॉपर्टी आणि बँकिंगच्या कामांमध्ये फायदा होऊ शकतो. जॉब आणि बिझनेसच्या टेंशनपासून आराम मिळू शकतो. एखादा वाद असेल तर दूर होईल. अशा प्रकारे मेष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहिल. तर वृषभ, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी थोडे सांभाळून राहावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशिभविष्य...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...