आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहूचे नक्षत्र असल्यामुळे वाढू शकतात या 6 राशीच्या लोकांच्या अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी आद्रा नक्षत्र असल्यामुळे 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहणे आवश्यक आहे. राहूच्या या नक्षत्रामुळे वाद, धनहानी आणि आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट, कमोडिटी, ऑनलाईन खरेदी-विक्री करणाऱ्या लोकांनी विशेष सावध राहावे. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाईड्सवर वाचा, शनिवारचे संपूर्ण राशीफळ...
बातम्या आणखी आहेत...