आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी ध्वांक्ष आणि व्यतिपात योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 5 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहणार नाही. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होऊ शकते. जुने वाद समोर येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
बातम्या आणखी आहेत...