आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवारी चंद्र राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये आल्यामुळे ग्रहण योग समाप्त होईल. यामुळे त्रस्त लोकांसाठी हा दिवस आरामदायक राहील. या व्यतिरिक्त ध्वज नावाचा शुभ योगही जुळून येत आहे. यामुळे गुंतवणूक आणि प्रॉपर्टीचे काम पूर्ण करण्यासाठी दिवस खास राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

बातम्या आणखी आहेत...