आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 जूनला शनिश्चरी अमावस्या : राशीनुसार हे उपाय केल्यास दूर होईल दुर्भाग्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 जूनला शनि रास बदलून वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि शनिवार 24 जूनला अमावस्या आहे. हे दोन्ही दिवस ज्योतिषाच्या दृष्टीने खूप खास आहेत. शास्त्रामध्ये शनिवारच्या अमावस्येचे अधिक महत्त्व आहे. याला शनिश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी महामंडलेश्वर परमहंस दाती महाराज यांनी सांगिलेले खास उपाय येथे जाणून घ्या. राशीनुसार हे उपाय केल्यास तुमच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.

मेष : शनि अमावास्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून मातीच्या भांड्यात सव्वा किलो बाजरी  भरून या भांड्यावर मोहरीच्या तेलाचा चौमुखा (चार वातीचा) दिवा लावावा. शनिदेवाचे स्मरण करून पूजा करावी. आसनावर बसून ऊँ प्रां प्रीं प्रौं स: शनेय नम: मंत्राचा 5 माळ जप करावा. जप झाल्यानंतर बाजरी 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्ध व्यक्तीला दान करावी. त्यांनतर गरजुंना गरम कपडे दान करावेत.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...
बातम्या आणखी आहेत...