17 जुलैपासून 16 ऑगस्टपर्यंत मेष, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांवर सूर्य भारी राहील. या पाच राशीच्या लोकांनी नोकरी आणि बिझनेसमध्ये सावध राहावे. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहारामध्ये कोणत्याही प्रकराची रिस्क घेऊ नये. या व्यतिरिक्त इतर सात राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सूर्य राशी परिवर्तनाचा हा काळ तुमच्यासाठी कसा राहील...