आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य मिथुन राशीमध्ये : 15 जुलैपर्यंत असा राहील 12 राशींचा काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 जूनपासून 15 जुलैपर्यंत सूर्य मिथुन राशीमध्ये राहील. मिथुन राशीतील सूर्य मेष, वृषभ, सिंह, कन्या, तूळ , धनु आणि मकर राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या राशीच्या लोकांना धनलाभ आणि नशिबाची साथ मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल आणि सॅलरी वाढू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीसुद्धा हा काळ चांगला राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.या व्यतिरिक्त मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी सूर्याचे राशी परिवर्तन ठीक राहणार नाही. या लोकांनी सावध राहून काम करावे.

पुढील स्लाईड्सवर वाचा संपूर्ण राशीफळ आणि उपाय...
बातम्या आणखी आहेत...