आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 सप्टेंबरपर्यंत सूर्यामुळे लकी राहतील या 8 राशीचे लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य स्वतःच्या म्हणजे सिंह राशीत राहील. यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. सूर्याच्या प्रभावामुळे या आठ राशीच्या लोकांसाठी हा काळ धनलाभ आणि प्रगती करून देणारा राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी या काळात सांभाळून राहावे.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा काळ...
बातम्या आणखी आहेत...