आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : आराम मिळणार की धावपळीचा राहील रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी आनंद आणि गंड नावाचे योग जुळून येत असल्यामुळे दिवस संमिश्र फळ देणार राहील. हा रविवार सहा राशीच्या लोकांसाठी शुभ राहू शकतो. इतर सहा राशीच्या लोकांनी सावध राहावे. मेष राशीतील चंद्रामुळे काही लोकांची कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त काही राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...
बातम्या आणखी आहेत...