आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूर होऊ शकते टेंशन, तुमच्यासाठी असा राहिल आजचा संडे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी अनेक राशींसाठी चंद्राची स्थिती चांगली असेल. यामुळे वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असू शकतो. प्रवर्ध आणि सुकर्म योग जुळत असल्यामुळे मानसिक तनाव दूर होतो. या योगाच्या प्रभावामुळे धन लाभही होऊ शकतो. शुभ योगांच्या प्रभावामुळे या 8 राशींचे लोक स्वतःसाठी वेळ काढून नोकरी आणि बिझनेसमध्ये मोठी प्लानिंग करु शकता. तर मेष, सिंह, धनु आणि मीन राशींच्या लोकांना दिवसभर सांभाळून राहावे लागेल. कामात कोणत्याच प्रकारची रिस्क घेऊ नका. घाई गडबड करणे टाळा.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संडेचे संपुर्ण राशीफळ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...