रविवारी सौभाग्य नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे रविवारचा दिवस 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी चांगला राहील. सहा राशीच्या लोंकाना धनलाभ होईल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. यासोबतच चंद्राची स्थिती ठीक नसल्यामुळे इतर सहा राशीचे लोक तणावात राहतील. धनहानी, वाद, व्यर्थ खर्च वाढू शकतात.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवारचा दिवस...